महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये, पाऊस जोर धरणार /10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज /New weather forecast for Maharashtra

 महाराष्ट्रात ;मागील आठवड्यात म्हणजे ,7,8,9 तारखेला काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पडला आणि काही भागात कमी पाऊस झाला. बंगालचे उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात सुद्धा चांगला पाऊस झाला आहे. चंद्रपूर, नागपूर ,गडचिरोली ,गोंदिया ,अमरावती या भागामध्ये चांगला पाऊस झाला. आता मात्र काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. आणि काही भागांमध्ये थोडाफार पाऊस झालेला नाही. 


महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये नऊ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे. तशी स्थिती मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये कमी पर्जन्यमान दाखवत आहे. 

New weather forecast for Maharashtra
10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज☔☔☔☔


मागच्या आठवड्यामध्ये पावसाचे अंदाज खोटे ठरली गेली आहे. कारण सांगितलेल्या तारखेवर पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत होते. 


10 जुलै ते 17 जुलै यादरम्यान पावसाचा अंदाज कसा राहणार? हे आता आपण बघणार आहोत. ⛈⛈⛈


महाराष्ट्र `New weather forecast for Maharashtra,मध्ये 10 जुलैपासून कोकण किनारपट्टी लागत चांगल्या पावसाच्य सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहता कोकण किनारपट्टीमध्ये जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस व चांगले पर्जन्यमान झाले आहे. उर्वरित ,पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्य, जुलै महिन्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये खूपच पाऊस झाला पण काही जिल्हे कोरडे राहिली आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांचा अर्धा भाग कोरडा आहे आणि काही जिल्ह्यांचा अतिवृष्टी झाली आहे. 



आता मात्र बऱ्याच भागामध्ये ,दहा जुलैपासून नवीन पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दहा जुलै ते 17 जुलै या तारखा मध्ये नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे. बंगालचे उपसागरात कमी दाबाची क्षेत्र निर्माण झाले होते, मात्र आता तो कमी दाबाची क्षेत्र , त्याचा जोर कमी झालेला आहे. मात्र अरबी समुद्रात कोकण किनारपट्टी लगत कमी दाबाचे क्षेत्र सध्यातरी स्थिर आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग हा चांगल्या पावसाने झुडपल्या जाणार आहे. 



महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहता कोकण वगळता, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा या पावसाचा चांगलाच फायदा होणार आहे. हा पाऊस काही ठिकाणी अति जोरदार पडणार असून काही ठिकाणी कमी प्रमाणात या पावसाचा जोर दिसणार आहे. मराठवाड्यामध्ये काही भागात या पावसाचें काही भागात जर कायम टिकून राहणार नाही. मराठवाड्यामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होणार आहे. आणि बऱ्याच भागात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना व नद्यांना पूरस्थिती निर्माण होणार आहे. हा अंदाज मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हा पाऊस असाच पडणार आहे.
 


विदर्भातील शेतकऱ्यांनी एक नवीन अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र हे हळूहळू वसंत चालले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्यातरी स्थिर आहे. कारण हा पाऊस अर्ध्या, विदर्भावर चांगल्या प्रकारे पडणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया ,अमरावती, बुलढाणा, अकोला या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून हा पाऊस अति जोरदार पडणार आहे. 



महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहता सर्व विभागामध्ये बराच चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. New weather forecast for Maharashtraत्यामध्ये उत्तर महाराष्ट्राची स्थिती पाहता नाशिक चा काही भाग चांगल्या पावसाने झुडपल्या जाणार आहे. तसेच एकंदरीत परिस्थिती पाहता, धुळे, नंदुरबार ,जळगाव या भागामध्ये सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागच्या आठवड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्ये कमी पाऊस झाला होता. आता मात्र हा पाऊस ,उत्तर महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे पडणार आहे. कारण ,दहा तारखेपासून महाराष्ट्रावर चांगल्या प्रकारे भाग बद्दल जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रावर सर्व दूर पावसाचा अंदाज हा मागच्या आठवड्यामध्ये कमी दाखवलेला होता. मात्र आता हा पाऊस सर्व दूर भाग बदलत राहणार असून सर्वांनी व शेतकऱ्यांनी हा आनंदाची बातमी  लक्षात घ्यायचा आहे.
 


मुंबईकरांसाठी हा हवामान अंदाज एक विशेष ठरणार आहे. मुंबईमध्ये, दहा तारखेपासून चांगल्या पावसाच्या सरी कोसळणार आहे. मुंबईची एकंदरीत परिस्थिती पाहता, मुंबईमध्ये अरबी समुद्रातून येणारी वारे  ही नेहमी पाऊस घेऊन येतात असे म्हटले जाते मात्र आता ही वारी अति जोरदार पाऊस घेऊन येणार आहे. दहा तारखेपासून या पावसाला सुरुवात होणार आहे व ,कोकण किनारपट्टी लगतची जिल्हे म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चांगल्या पाऊस होण्याचा अंदाज तसेच त्यापाठोपाठ ,मुंबईमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. 


सध्या देशामध्ये पावसाची काय स्थिती निर्माण झाली आहे? 

⛈⛈⛈⛈


भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये व पश्चिमेकडील राज्यामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याच पाठव पाठव ,पश्चिमेकडील राज्यामध्ये चांगल्या पावसाच्या सरी कोसळणार आहे. मेघालय या भागामध्ये चांगला पाऊस होण्याचा, अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारताची एकंदरीत परिस्थिती पाहता. मेघालय राज्यामध्ये दहा तारखेपासून चांगला पाऊस होणार असून तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 



भारताचा राहिलेला उत्तरेकडील भागामध्ये सध्या पाऊस हा कमी प्रमाणात बरसत आहे. मध्य प्रदेशात काही भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी , पडतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 
मध्यप्रदेशचा काही भाग चांगला या पावसाने जोडपल्या जाणार असून बाकी उर्वरित भाग हा ,भाग बदलत ,बदलत पाऊस पडणार आहे. राहिलेला भाग कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.उर्वरित राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, जम्मू कश्मीर आणि काही पंजाब ,हरियाणा च काही भाग हा सुद्धा पावसाने जोडपल्या जाणार आहे. उर्वरित राहिलेला भाग दहा तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत, पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला जात असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.




उर्वरित देशाची पावसाची स्थिती पाहता, राजस्थान, गुजरात या भागामध्ये व राजस्थानचा काही भाग कमी पावसाने जोडपल्या जाणार आहे. गुजरातचा काही भाग हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. गुजरातची एकंदरीत परिस्थिती पाहता, कारण गुजरातच्या किनारपट्टी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारताच्या दक्षिणेकडील भागामध्ये ,दक्षिण भारतामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्ग दला आहे.देशामध्ये हवामान खात्याने `ला निनो, प्रभाव देशावर असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. कारण याचा प्रभाव देशामध्ये असल्यास चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे बरेचसे, तलाव कमी पाणीसाठा झाला होता मात्र आता यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल आहेत.



महाराष्ट्रावर सध्या तरी चांगल्या पावसाच्या सरी पडत असून, यामध्ये दहा, तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. महाराष्ट्राच्या काही विभागांमध्ये मागच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र आता दहा तारखेपासून पुन्हा एकदा ते 17 तारखेपर्यंत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस चांगला पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कारण नाही. 



हा पाऊस शेती पिकांसाठी फार उपयुक्त ठरत आहे. दहा तारखेला या पावसाला थोडासा ब्रेक लागेल पण मात्र हा पाऊस स्थानिक वातावरण होऊन सुद्धा पडू शकतो आणि हा पाऊस 17 तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे पडणार आहे हा, हवामान अंदाज सर्वांनी व महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्राची परिस्थिती आमच्या आठवड्यामध्ये व तसेच जून महिन्यामध्ये मोठा खंड पडला होता मात्र आता जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 

महाराष्ट्रातील ,कोकण किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर दहा तारखेपासून जास्त वाढणार असून तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 

New weather forecast for Maharashtra


पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यामध्ये या पावसाचा काही जिल्ह्यांमध्ये जास्त जोर असणारा असून, मराठवाड्यातील हिंगोली, जालना या भागामध्ये व ,जालना जिल्ह्यातील व ,हिंगोली जिल्ह्यातील मंडळामध्ये ,तुरळक सोडले तर, सर्वच मंडळामध्ये चांगला पाऊस होणार असून काही भागांमध्ये नद्यांना पूर येणार आहे. 


विदर्भ व मराठवाड्यात काही जिल्हे जवळ- जवळ आहे. त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच जालना ,नांदेड संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार असून. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 


वळपास दहा तारखेपासून ते ,17 तारखेपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्र मध्ये पडणार आहे. हा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यायचा आहे. 

वरील दिलेल्या हवामानामध्ये बदल झाल्यास तुम्हाला ताबडतोब मेसेज दिला जाईल. शेवटी हवामान अंदाज हा बदल होऊ शकतो. 


टीप. या हवामान अंदाजात  बदल होऊ शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

Monsoon update; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/ जागो -जागी मुसळधार पाऊस पडणार!

New monsoon update/पावसाचा नवीन अंदाज/राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!