8 जुलै 10 जुलै चा महाराष्ट्र मध्ये नवीन आगळा वेगळा हवामान अंदाज /New monsoon update in Maharashtra

 आठ जुलै ते 10 जुलै चा नवीन एक हवामान अंदाज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहता, राज्यामध्ये सध्या हळूहळू पाऊस सक्रिय होत आहे. महाराष्ट्र मध्ये कोकण किनारपट्टी भाग वगळता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मात्र 11 जुलैपासून पावसाच्या सरी वाढण्याचा अंदाज आहे. 


उर्वरित महाराष्ट्र कोकण किनारपट्टी वगळता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून, मराठवाड्यात देखील पावसाच्या सरी हळूहळू वाढणार आहे. 


पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाब्याचे पट्ट्याचं रूपांतर रूपांतर हळूहळू जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे विदर्भात सुद्धा पावसाचा जो वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

New monsoon update in Maharashtra



महाराष्ट्र मध्ये ,नवीन आगळा वेगळा हवामान अंदाज !


monsoon update in Maharashtra,महाराष्ट्र मध्ये बरे चसे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काय राहणार हसून तो सुद्धा हळूहळू राहणार आहे. आणि महाराष्ट्राचे एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यामध् सध्या तरी आठ ते दहा तारखेपर्यंत कमी पावसाचा अंदाज  दिला आहे ,11 तारखेपासून मात्र महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर कायम राहील. 


अकरा तारखेपासून बंगालच्या उपसागरात कमी दाब्याचा पट्ट्याचा निर्माण झाला असून, पुन्हा एकदा पावसाच्या चांगल्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खास करून या पावसाचा म्हणजेच बंगालच्या  उप सागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्या कमी कमी धाब्याच्या पट्टा जोर हा विदर्भात म्हणजेच, भंडारा ,गडचिरोली ,गोंदिया ,अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये विदर्भात हा जोर कायम असणार असून 11 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भावर पाऊस पडणार आहे. 


कोकणाची एकंदरीत परिस्थिती पाहता, कोकणामध्ये पावसाचा जोर सुद्धा कायम राहणार असून त्यामध्ये आणखीन भर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होणार असून कारण अरबी समुदाय सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्याचा जोर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागामध्ये दिसून येणार आहे. 


मराठवाड्यातील बरेच जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 तारखेपासून या पावसाचा जोर वाढणार असून बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये ,संभाजीनगर, उस्मानाबाद ,बीड ,परभणी ,नांदेड जालना ,या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. मराठवाड्याची एकंदरीत परिस्थिती पाहता. मराठवाड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये खूपच कमी पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे धोक्यात आली आहे. आता मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याची कारण सोडून द्यावी आता अकरा तारखेपासून सुद्धा मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होणार असून व काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे .याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहता मराठवाड्यामध्ये खूपच कमी पाऊस झाला असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र 18 तारखेपासून मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे .यामध्ये ,संभाजीनगर ची काही तालुके यामध्ये सहभागी असणार आहे. या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तसेच एकंदरीत परिस्थिती पाहता उर्वरित मराठवाड्यामध्ये ,जालना चा काही भाग या भागांमध्ये सुद्धा काही तालुके व काही गावे काही मंडळी यामध्ये सहभागी असणार आहे या मंडळामध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. 


आता मात्र ,पश्चिम महाराष्ट्रातील राहिलेली परिस्थिती प्रमाणे, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये कमी पर्जन्यमान झाले होते .मात्र आता या पावसाने म्हणजेच या कमी दाबाचा  रूपांतर जोरदार पावसामध्ये होणार असून हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये व राहिलेल्या उर्वरित ,पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोरदार बसणार आहे. कारण असे की मागच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी राहिलेल्या पेरण्या उरकून टाकल्या होत्या पण मात्र पावसाने मध्येच दांडी मारली आहे. आता मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा बातमी ठरणार आहे आणि आता मात्र हा पाऊस दिलासादायक पडणार असून शेतकऱ्यांची काळजी खूपच कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच, पुणे, सातारा ,सांगली, अहमदनगर ,कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार असून हा पाऊस दिला सदा एक आहे .हा हवामान अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज वर्तविला आहे .

New monsoon update in Maharashtra

आता मात्र राहिलेल्या उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता धुळे ,नंदुरबार ,नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असून हा पाऊस 11 ,तारखेपासून या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे बसणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये पावसाने दांडी मारली होती, मात्र आता त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होणार ,असून कारण शेतकऱ्यांची मागच्या आठवड्यामध्ये खूपच चिंता वाढली होती .आता मात्र शेतकऱ्यांनी विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ही काळजी दूर होणार आहे .हा पाऊस चांगला पडणार असून उत्तर महाराष्ट्रात सुद्धा हा पावसाच्या सरी चांगल्या प्रकारे बरसणार असून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही ,हा पाऊस 18, तारखेपासून म्हणजेच कमी दाबचा पट्टा हा विदर्भातून उत्तर महाराष्ट्रात करी सरकणार आहे तसेच नाशिकचा काही भागात सुद्धा चांगल्या पावसाच्या सरी बरसणार  असून नंदुरबार ,जळगाव, धुळे या भागामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे. कारण आमच्या आठवड्यामध्ये नंदुरबार ,धुळे या भागामध्ये कमी पाऊस झाला होता. आता मात्र नंदुरबार धुळे, नाशिक या भागामध्ये 18, तारखेपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पडणार निर्माण झाला असून हा पाऊस सर्व दूर पडणार असून तसे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा हा पाऊस खूपच चांगल्या प्रकारे पडणार आहे .हा हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्रात तील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 


आता मात्र हा पाऊस पश्चिम बंगाल कडून महाराष्ट्राकडे हळूहळू सरकणार आहे. हा पाऊस म्हणजेच हा कमी दाबाचा पट्टा आठ ,दहा तारखेपासून महाराष्ट्राकडे म्हणजे विदर्भातून महाराष्ट्रात याची आगमन होणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस चांगला पडणार असून येथील शेतकऱ्यांची चिंता आता मिटलेली आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजेच नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली या जिल्ह्यामधून हा पाऊस महाराष्ट्र पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता विदर्भातून सुद्धा यावर्षी म्हणजेच पश्चिम बंगाल च्या खाडीतून विदर्भापर्यंत व विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्र पर्यंत हा पाऊस चांगला पडणार आहे. आता मात्र हा पाऊस विदर्भातून महाराष्ट्रात येणार असून यावेळेस हा पाऊस उत्तर महाराष्ट्र व विदर्भात त्याच पाठोपाठ मराठवाड्याचा काही भाग या भागांमध्ये हा पाऊस हा चांगला पडणार असून मराठवाड्यामध्ये नांदेड ,चा काही भाग व या भागातील काही मंडळ हा पाऊस चांगला पडणार असून, शेतकऱ्यांची नांदेड ,जिल्ह्यामध्ये चिंतामण आहे. बाकी एकंदरीत विदर्भातून हा पाऊस महाराष्ट्र पर्यंत पोहोचणार असून, आता ही परिस्थिती उत्तर महाराष्ट्रापर्यंत चांगली राहणार असून मागील आठवड्यामध्ये हा पाऊस भाग बदलत बदलत पडलेला आहे काही भागांमध्ये हा पाऊस अजिबात पडलेला नाही आता मात्र हा पाऊस खूपच चांगल्या प्रकारे पडणार आहे. 



महाराष्ट्राची परिस्थिती मागच्या आठवड्यात भाग बदलत- बदलत पाऊस झाला आहे. आता हा पाऊस म्हणजेच या पावसाची कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरित झाले ,असून महाराष्ट्रापर्यंत जवळपास सर्व भागात व सर्व दूर हा पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात भाग बदलत बदलत पाऊस झालेला होता. काही भागांमध्ये अजिबात पाऊस पडलेला नाही, कारण त्या भागामध्ये पावसाने दांडी मारली होती. म्हणजेच काही भागांमध्ये हा पाऊस तुरळ ठिकाणी पडलेला होता. आता या पावसाने म्हणजे 11, तारखेपासून परत एकदा पुन्हा हा पाऊस विदर्भ मार्गे महाराष्ट्रात येणार आहे. आनंदाची बातमी अशी की विधार्ब  मार्गे या पावसाची पहिलीच वेळ असून हा पाऊस चांगलाच पडणार आहे.

New monsoon update in Maharashtra

महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहता या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै, महिन्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र या महिन्यामध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. महाराष्ट्राची परिस्थिती मान्सून हा कमी जिल्ह्यामध्ये व्यापलेला होता. महाराष्ट्र मध्ये काही जिल्हे माणसांची आगमन झाले होते परंतु काही जिल्ह्यांमध्ये आगमन झाले नव्हते, आता मात्र पावसाचा रोश कमी झालेला आहे. या जुलै महिन्यात महाराष्ट्र मध्ये संपूर्ण महाराष्ट्र चांगला पाऊस होणार आहे. एकंदरीत देशाची परिस्थिती पाहता पश्चिम बंगाल वळतात उर्वरित राज्यांमध्ये मानसून अध्या पोचलेला  नाही कारण महाराष्ट्र मान्सूनची आगमन झाले असले तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मानसून पोहोचलेला नव्हता. आता मात्र महाराष्ट्र मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार आहे. 

कोकणामध्ये रत्नागिरी ,सिंधुदुर्ग व मुंबई या परिसरात पूरस्थिती निर्माण होणार आहे. विशेष करून मुंबईच्या नागरिकांसाठी हा पाऊस खूपच मोठा ठरला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र सोलापुरात सांगली सातारा या भागात सुद्धा 11 तारखेपासून चांगला पाऊस होणार आहे. कोकणामध्ये तर अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने पृथ्वीला आहे. कोकणातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. कोकण किनारपट्टीत जवळपास संपूर्ण जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे कोकणातील नागरिकांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तसेच विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगलाच पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. चंद्रपूर गडचिरोली नागपूर बुलढाणा अमरावती या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर ठेवलेला आहे.


देशातील विविध राज्यांमध्ये मानसून या महिन्यामध्ये पोहोचणार असून म्हणजेच जुलै अखेरपर्यंत उर्वरित राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. देशामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज यावर्षी हवामान खात्याने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज या महिन्यामध्ये चांगला असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कारण नाही कारण आता चांगला पाऊस होणार आहे हा नवीन हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 


टीप; रील दिलेला हवामान अंदाज हवामान आधारित असून हवेमध्ये वाहनांमध्ये बदल होऊ शकतो. जर अचानक हवामान मध्ये बदल झाल्यास तुम्हाला मेसेज दिला जाईल.

Comments

Popular posts from this blog

Monsoon update; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/ जागो -जागी मुसळधार पाऊस पडणार!

New monsoon update/पावसाचा नवीन अंदाज/राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!

महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये, पाऊस जोर धरणार /10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज /New weather forecast for Maharashtra