एक जुलैपासून ते पाच जुलै पर्यंत, नवीन हवामान अंदाज, राज्यामध्ये सध्या तर, ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊस , मंद गतीने बरसत आहे. महाराष्ट्राची पावसाची स्थिती पाहता, पाऊस हा फार मंद गतीने बरसत आहे. कारण पाहिजे तेवढा पावसाला जोर नाही. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी पेरणी तसेच राहिले आहे.
शेतकऱ्यांना मात्र पेरणी ची चिंता खूपच वाढवन गेली आहे. कारण राज्यामध्ये नुसती ढगांची, छत छाया निर्माण झाली आहे. त्यामध्ये बऱ्याचशा भागात पाऊस पडत आहे. पावसाने मागच्या हप्त्यात बऱ्याचश्या दांड्या मारल्या त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढत चालली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत संपूर्ण पेरण्या झालेल्या नाही. काही ठिकाणी अर्धवट पेरण्या, अर्धवट पावसामुळे कोळंबून बसले आहे. शेतकऱ्यांनी मोलाल-महागाची बियाणे घरामध्ये आणून ठेवले असून ते अद्याप अपुऱ्या पावसामुळे पेरणी अजून काही ठिकाणी झालेल्या नाही, कारण पावसाने सर्व दूर झाप मारली नाही. मान्सून हा राज्यामध्ये अर्धवट पसरलेला असून काही ठिकाणी हा पूर्णपणे पसरून ,अशी हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
|
महाराष्ट्रा |
राज्यामध्ये सध्या पश्चिमीवाऱ्यांचा, जोर वाढला असून , पावसाने धिम्या गतीने वाटचाल सुरू केली आहे.
`weather forecast ,आता मात्र शेतकऱ्यांची चिंता खूपच वाढवून गेली आहे. कारण राज्यामध्ये सध्या पश्चिमे वाऱ्यांचा वेग वाढलेला असून, काही ठिकाणी पेरण्या थांबलेले आहे. व ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे. त्या सद्धा शेतकऱ्यांच्या परेशानित परेशानी वाढलेली आहे. आता मात्र ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता पावसाचा जोर कधी वाढणार आहे. हा प्रश्न हवामान खात्याला विचारलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज असा आहे. की राज्यामध्ये सध्या तरी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता. हवामान खात्याने सांगितली आहे .
राज्यामध्ये एकंदरीत पावसाची स्थिती पाहता, महाराष्ट्रात सध्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. पण बाकी जिल्हे वगळता, जे जिल्हे या पावसापासून वगळले आहे. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची स्थिती फारच कमीच आहे. पण राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाला कोणतीही अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही.
मात्र कोकण किनारपट्टीच्या पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण किनारपट्टीत पाऊस हा चांगल्या प्रकारे पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र महाराष्ट्रात जवळपास, कोकण, वगळता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा उघडझाप पडणार आहे. या उघड च्या पावसामुळे ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा उघड ज्या पाऊस दिला साधा एक ठरणार आहे.
उघडझाप पाऊस हा कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे?
`weather forecast ,महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगतचे जिल्हे ,मध्ये पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज वर्तविलाअसला जरी, महाराष्ट्रातील मराठवाड्यातील, व पश्चिम महाराष्ट्रातील, व पूर्व विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील, बहुतांश जिल्ह्यामध्ये कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
पूर्व विदर्भ या भागामध्ये पावसाची थोडीफार पावसाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे. कारण पूर्व विदर्भात थोड्याफार का होईना पावसाच्या सरी सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र पाच तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाला थोडीफार सुरुवात होण्याची शक्यता. हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणामध्ये पावसाच्या सरी पाच तारखेपासून वाढण्याची शक्यता. हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे.
मात्र स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यामध्ये सहा तारखेपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भ, बऱ्याच ठिकाणी हा पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
|
INDIA |
सात, तारखेपासून मात्र हा पाऊस स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडाफार का होईना पावसाला थोडी सुरुवात होईल. असाच स्कायमेट चा अंदाज आहे.
राज्यामध्ये स्कायमेटच्या ,अंदाजानुसार पश्चिम, वाऱ्यांचा जोर वाढणार असून कमीत कमी आठ तारखेपर्यंत या पश्चिमे वाऱ्यांचा जोर कायम असून, कोकण वगळता, महाराष्ट्रात काही भागात पाऊस हा कमीच पडणार असून, असा अंदाज स्कायमेट ने दिला आहे.
पूर्व विदर्भ, व पश्चिम विदर्भात चार तारखेपासून पावसाचा अंदाज हा थोडा वाढण्याची शक्यता, स्कायमेट ने दिलेली आहे. कारण पूर्व विदर्भात चार तारखेनंतर काही भागात पावसाचे सरी पडण्याचा अंदाज व यामध्ये वाढ होण्याची अंदाज स्कायमेट ने दर्शविला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पाच तारखेपासून कोकणातील पावसाच्या सरी वाढणार असून, पूर्व विदर्भातील पावसाच्या सरी थोड्याफार वाढणार आहे. असा हवामान खाते सांगत आले आहे.
मात्र सहा तारखेपासून सुद्धा कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सात तारखेपासून महाराष्ट्रात थोड्याफार पावसाला सुरुवात होईल. रिमझिम पाऊस सात तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात सुरुवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
आता राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या कधी करावे?
शेतकऱ्यांनी जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात पेरण्या झाल्या असून उर्वरित राहिलेले शेतकऱ्यांनी. पावसाळी वातावरण सहा तारखेपासून व सात तारखेपासून रिमझिम सरी बरसणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या मध्येच कोळंबले आहे. त्या शेतकऱ्यांनी या पावसामध्ये पेरण्या होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. व ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही त्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये एक हित व निर्माण झाल्यावरच पेरण्या कराव्या असा अंदाज हवामान खात्याने व कृषी खात्याने दिलेला आहे.
पश्चिम बंगालचे उपसागरात, कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असला तरी तो विशाखापटनमच्या दिशेने जात असल्याचा स्कायमेट चा अंदाज वर्तविला आहे. मात्र तो आठ तारखेपासून महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आठ तारखेपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाच्या सरी बरसणार आहे.
आता मात्र 8,9,10 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आठ तारखेपासून महाराष्ट्र मध्ये चांगल्या पावसाच्या सरी भरण्यात सुरुवात होणार असून या सरी महाराष्ट्र मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नऊ ते दहा तारखेपर्यंत चांगला पाऊस होणार असून,शेतकऱ्यांनी पेरणी आटपून घ्यावी. महाराष्ट्र मध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता आठ तारखेपासून पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करूनही ,कृषी विभागाने असा सल्ला शेतकऱ्यांना दिलेला आहे.
मात्र आज, महाराष्ट्र मध्ये तुरळ पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात मात्र पावसाच्या सरी चालूच राहतील. असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.
चार तारखेला दक्षिण कोकणात चांगला पाऊस दाखवण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोकणातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आजपासून चांगला पाऊस होणार असून. दक्षिण कोकण किनारपट्टी लगतचा भाग चांगला पाऊस वर्तवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आज काही भागांमध्ये चांगला पाऊस वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र मध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता, कोकण किनारपट्टी मध्ये चांगल्या पावसाच्या सरी आज पडणार आहे. कोकण वगळता , उर्वरित राज्यामध्ये कमी पाऊस दाखवलेला आहे. महाराष्ट्र राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, नऊ तारखेपासून महाराष्ट्र पाऊस दाखवलेला आहे. ही चिंतेची बाब आहे.
जर, हवामानामध्ये अचानक बदल होतास, तुम्हाला ताबडतोब मेसेज दिला जाईल, वरील हवामान अंदाज हा स्कायमेटच्या अंदाजानुसार वर्तविण्यात येत आहे. जर हवामानामध्ये बदल झाल्यास तुम्हाला ताबडतोब सूचना दिल्या जाईल.
टीप; वरील हवामान अंदाजात बदल होऊ शकतो.
Comments
Post a Comment