Posts

Showing posts from July, 2024

पाऊसा बद्दल नवीन अपडेट/बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होणार!

Image
 पाऊसा बद्दल आज पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे, तुमच्या माहिती साठी, महाराष्ट्रात मागच्या आठवड्यामध्ये मुंबईच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाऊस झाला . मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. आता हळूहळू महाराष्ट्राचा बराचसा भाग या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.या पाऊसाचे प्रमाण अधिक असणार आहे. या पावसामध्ये तीव्रता ही जास्त असणार आहे. हा पाऊस बंगालचे उपसागर कमी दाबाची क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे पावसाचा वेग जास्त वाढणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये हा पाऊस जास्त जोर नसल्यामुळे मुंबई लगत किनारपट्टी भागात जास्त पडला आणि त्याच पाठोपाठ कोकण किनारपट्टी लागत जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागात हा पाऊस पाहिजे तेवढा अपेक्षितपणे पडलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. या पावसाच्या या आठवड्यामध्ये म्हणजेच वीस तारखेपासून जास्त वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पडणार आहे? आता आपण ते जाणून घेणार आहोत. बंगालच्या सागरातील कमी दाबाचे शेत्र महाराष्ट्र मध्ये मागच्या आ...

एक नविन हवामान अंदाज घेऊ आलो आहे.तुमच्या महिती साठी /Maharashtra weather forecast 2024

Image
  महाराष्ट्रात एक नवीन हवामान अंदाज घेऊन आलो आहे. खास तुमच्यासाठी मागच्या वेळेस मी सांगितलेला अंदाज जवळपास 80 टक्के अंदाज खरा भरलेला आहे. त्यामुळे आता मी नवीन महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मागच्या आठवड्यात जवळपास मी सांगितलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. आता मी ,महाराष्ट्रावर पावसाचा जोर सध्या कसा राहणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. पावसाचा अंदाज हा हवामानावर चालणारा अंदाज मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची काम करत आहे . आता आपण, महाराष्ट्रावर पावसाचा जोर कसा राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगतो. एक नविन हवामान अंदाज⛈⛈⛈ सध्याची पावसाची महाराष्ट्रावरील परिस्थिती पाहता, महाराष्ट्रत मध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिसून येत आहे. मागच्या आठवड्यामध्ये पाहिजे तेवढा अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र या आठवड्यामध्ये मुंबईच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाऊस आणि चांगलाच जोर धरलेला होता. व मुंबईसारख्या ठिकाणी जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले होते. मुंबई ची पाणीपुरवठा करणारी धरण या पावसामध्ये जोरदार भरलेली आहे . महाराष्ट्राची परिस्थिती ही एकंदरीत को...

महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये, पाऊस जोर धरणार /10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज /New weather forecast for Maharashtra

Image
  महाराष्ट्रात  ;मागील आठवड्यात म्हणजे ,7,8,9 तारखेला काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पडला आणि काही भागात कमी पाऊस झाला.   बंगालचे उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात सुद्धा चांगला पाऊस झाला आहे. चंद्रपूर, नागपूर ,गडचिरोली ,गोंदिया ,अमरावती या भागामध्ये चांगला पाऊस झाला.  आता मात्र काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. आणि काही भागांमध्ये थोडाफार पाऊस झालेला नाही.  महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये नऊ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे. तशी स्थिती मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये कमी पर्जन्यमान दाखवत आहे.  10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज☔☔☔☔ मागच्या आठवड्यामध्ये पावसाचे अंदाज खोटे ठरली गेली आहे. कारण सांगितलेल्या तारखेवर पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्य...

8 जुलै 10 जुलै चा महाराष्ट्र मध्ये नवीन आगळा वेगळा हवामान अंदाज /New monsoon update in Maharashtra

Image
  आठ जुलै ते 10 जुलै चा नवीन एक हवामान अंदाज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहता, राज्यामध्ये सध्या हळूहळू पाऊस सक्रिय होत आहे.  महाराष्ट्र मध्ये कोकण किनारपट्टी भाग वगळता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मात्र 11 जुलैपासून पावसाच्या सरी वाढण्याचा अंदाज आहे.  उर्वरित महाराष्ट्र कोकण किनारपट्टी वगळता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून, मराठवाड्यात देखील पावसाच्या सरी हळूहळू वाढणार आहे.  पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाब्याचे पट्ट्याचं रूपांतर रूपांतर हळूहळू जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे विदर्भात सुद्धा पावसाचा जो वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  महाराष्ट्र मध्ये ,नवीन आगळा वेगळा हवामान अंदाज ! monsoon update in Maharashtra , महाराष्ट्र मध्ये बरे चसे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काय राहणार हसून तो सुद्धा हळूहळू राहणार आहे. आणि महाराष्ट्राचे एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यामध् सध्या तरी आठ ते दहा तारखेपर्यंत कमी पावसाचा अं...

1 जुलै ते 5 जुलै पर्यंत, नवीन हवामान अंदाज, राज्यात मंद गतीने पाऊस पडणार!

Image
  एक जुलैपासून ते पाच जुलै पर्यंत, नवीन हवामान अंदाज, राज्यामध्ये सध्या तर, ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊस , मंद गतीने बरसत आहे.  महाराष्ट्राची पावसाची स्थिती पाहता, पाऊस हा फार मंद गतीने बरसत आहे. कारण पाहिजे तेवढा पावसाला जोर नाही. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी पेरणी तसेच राहिले आहे.  शेतकऱ्यांना मात्र पेरणी ची चिंता खूपच वाढवन गेली आहे. कारण राज्यामध्ये नुसती ढगांची, छत छाया निर्माण झाली आहे. त्यामध्ये बऱ्याचशा भागात पाऊस पडत आहे. पावसाने मागच्या हप्त्यात बऱ्याचश्या दांड्या मारल्या त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढत चालली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत संपूर्ण पेरण्या झालेल्या नाही. काही ठिकाणी अर्धवट पेरण्या, अर्धवट पावसामुळे कोळंबून बसले आहे. शेतकऱ्यांनी मोलाल-महागाची बियाणे घरामध्ये आणून ठेवले असून ते अद्याप अपुऱ्या पावसामुळे पेरणी अजून काही ठिकाणी झालेल्या नाही, कारण पावसाने सर्व दूर झाप मारली नाही. मान्सून हा राज्यामध्ये अर्धवट पसरलेला असून काही ठिकाणी हा पूर्णपणे पसरून ,अशी हवामान खात्याने अंदाज ...