New monsoon update/पावसाचा नवीन अंदाज/राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!

 monsoon update: राज्यामध्ये मागील आठवड्यापासून पावसाचा फार मोठा खंड पडलेला होता. आता मात्र पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


राज्यामध्ये एकंदरीत पाहता, मागील आठवडाभर पावसाने दांडी मारली होती. मागील पाऊस हा काही जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. 


आता मात्र आपण नवीन मान्सून अंदाज पाहणार आहोत, त्या पाठोपाठ, आपण आता कोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज बघणार आहोत. 

राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!
☔☔☔☔☔




महाराष्ट्र मध्ये सध्या, पावसाची पोषक असे वातावरण तयार होणार आहे. ⛈⛈⛈⛈


`New monsoon update,महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. आता मात्र पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा मार्गावर दिसून येत आहे. आता मात्र आपण भारतामध्ये पाऊस व पावसाचे हवामान कशाप्रकारे बदली ही पाहणार आहोत. 


आपण आता सध्या स्थिती अशी आहे की, दोन्ही समुद्रामध्ये पावसाची स्थिती अनुकूल असून सध्या पावसाचे वातावरण तयार होत आहे. `New monsoon update,अरबी समुद्रामध्ये याहीपेक्षा जास्त पोषक वातावरण तयार होयाला पाहिजे होती, पण मात्र ती पाहिजे तेवढी सक्रिय झाले नाही. आता मात्र सध्या स्थिती पावसाची अशी आहे की, कोकण किनारपट्टीला लागून असलेले जिल्हे पावसाची स्थिती तयार होत आहे. कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, संपूर्ण कोकण किनारपट्टी, आता हळूहळू पाऊस पुन्हा या भागामध्ये सक्रिय झालेला आहे. 


आता मात्र मान्सून पूर्व विदर्भावर दाखल झालेला आहे. आणि आता पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय सुद्धा झालेला दिसत आहे. त्यामध्ये गडचिरोली, चा भाग आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, व मराठवाड्याच्या काही भागापर्यंत मान्सूनचा पाऊस आता पुन्हा सक्रिय झालेला आहे. 


मराठवाड्यातील पूर्व विदर्भात काही सहभाग व काहीसे जिल्हे आपण आता बघणार आहोत. हिंगोली, जालना, नांदेड, परभणी चा काही भाग तसेच मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे, हिंगोलीतील काही तालुके, यामध्ये पाऊस सक्रिय झालेला आहे. 


नांदेड पर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेले होते. `New monsoon update,भारतामध्ये मान्सून ने उत्तर टोकावर सुद्धा प्रवेश केलेला आहे. 27 तारखेच्या मान्सूनच्या प्रगतीचे वैशिष्ट्य आपण बघत आहोत. जम्मू कश्मीर,लेह लदाख पर्यंत मान्सून पोहोचला आहे. परंतु पश्चिम बंगालपर्यंत अध्याप पोचलेला नाही. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पावसाची मोठी सध्या तरी मोठी गट आहे. पण पुढील काही भागात पुढील दिवसात मान्सून या भागात सुद्धा सक्रिय होणार आहे. 


एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मान्सूनची पुनरागमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. पण एकंदरीत ही मान्सूनचे वातावरण एवढे अनुकूल सक्रिय झालेली नाही. `New monsoon update,या मान्सूनचा फरक पाहिला तर पाहिजे तेवढा बरसलेला नाही कारण एकंदरीत परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र मध्ये मागील आठवड्यात फार मोठा खंड होता. पावसाने शेतकऱ्यांना सुद्धा हवाली केली असून महाराष्ट्र मध्ये काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाचा काही भागांमध्ये खूप मोठा परिणाम झाला आहे. कारण अशी आहे की तो पाऊस चांगला पडल्यामुळे. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. आणि काही भागात अर्धवट पेरणी झाली होती. ही पेरणी अर्धवट असल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अर्धवट पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनी ती पेरणी चांगला पाऊस झाल्यामुळे पूर्ण केली आहे. मात्र आठवडाभर पावसाने खंड दिल्यामुळे. जी पेरलेली बियाणी होते. डोक्यात सापडली होती. मात्र आता मान्सून राज्यामध्ये पूर्णपणे अर्धवट सक्रिय झाला आहे. पण काही भागात दिलासादायक पडणार आहे.
⛈⛈⛈



`New monsoon update,राज्यामध्ये सद्यस्थिती हा पाऊस 29 जून पासून पूर्णपणे काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय होणार असून. त्यामध्ये पूर्वी दरामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार असून त्यास पाठव पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये हा पाऊस सगळे होणार आहे. पूर्व विदर्भाचा भराचा भाग या पावसाने म्हणजेच 29 जून पासून या पावसाला सुरुवात होणार असून आणि हा पाऊस 29 जून पासून किती जून पर्यंत चांगला प्रभावशाली पडणार असून हा पाऊस पूर्व विदर्भावर जास्त प्रमाणात सक्रिय राहणारा असून तसेच त्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली अहमदनगर, पुणे, असा बराच सकाळी जिल्ह्यामध्ये हा पाऊस सक्रिय राहणार आहे. 


मराठवाड्यातील काही भाग, तसेच संभाजीनगर, जालना, बीड , धाराशिव, परभणी, नांदेड, मराठवाड्यातील बरसा काही भाग या पावसाने व्यापले जाणार आहे. हा पाऊस संभाजीनगर मधील काही तालुके जास्त व्यापल जाणार असून, हा पाऊस सक्रियपणे होणार असून, 29 ते 30 या दरम्यान चांगला पाऊस होणार आहे. 
⛈⛈⛈



27 जून चा पाऊस 28 जून पर्यंत, पूर्व विदर्भत चांगलाच बरसणार आहे. भंडारा ,गोंदिया गडचिरोली वाशिम अमरावती  असं काही पूर्व विदर्भ च भाग 27 जून पासून ते 28 जून पर्यंत चांगला सक्रिय होणार आहे.
⛈⛈⛈



कोकण किनारपट्टीचा काही भाग हा 29, 30 तारखेपासून सक्रिय होणार आहे. कोकण किनारपट्टीचा बरेच जिल्हे यामध्ये तालुके यामध्ये सक्रिय राहणार आहे. New monsoon updateहा पाऊस 29 ते 30 तारखेपासून जवळपास संपूर्णच महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे बरसणार आहे. कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या भागामध्ये 29 ते 30 जून पासून चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 


त्याच पाठोपाठ सातारा, सांगली, अहमदनगर, या जिल्ह्यामध्ये हा पाऊस कमी प्रमाणात पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हा पाऊस कमी प्रमाणात सक्रिय राहणारा असून, सद्यस्थिती जर पाहिली तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये 29 ते 30 जून चा पाऊस सक्रियपणे राहणार नाही हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 


महाराष्ट्र मध्ये एकूण परिस्थिती पाहता पूर्व विदर्भNew monsoon updateमराठवाडा आणि पूर्व विदर्भ हा पाऊस चांगला सक्री राहणार असून, पश्चिम महाराष्ट्र मध्ये हा पाऊस कमी प्रमाणात सक्रिय राहणार आहे. हवामान अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कमी प्रमाणात पडणार असून, शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घ्या आणि राहिलेली पेरणी काळजीपूर्वकपणे करून घेणे.
 

राज्यात हा,पाऊस कही भागात जास्त प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी,

अतिृष्टीमुळे राज्या त काही भागात जास्त प्रमाणात पुर स्थिती राहणार आहेत. ही, स्थिती राज्यातील काही जिल्हा त राहणार आहेत. विदर्भातील गडचिरोली, भंडारा ,गोंदिया मराठवाड्यातील नांदेड ,हिंगोली, परभणी, संभाजीनगर, व जालन्यातील काही भाग. अति पाऊस पडणार आहे.


टीप: वरील दिलेली माहितीही, हवामानात बदल होऊ शकतो. ही माहिती तात्पुरते हवामान अंदाज वर दिलेली आहे. या माहितीमध्ये हवामानामध्ये बदल होऊ शकतो. जर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यास, तात्काळ तुम्हाला मेसेज दिला जाईल.





Comments

Popular posts from this blog

Monsoon update; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/ जागो -जागी मुसळधार पाऊस पडणार!

महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये, पाऊस जोर धरणार /10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज /New weather forecast for Maharashtra