Monsoon update; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/ जागो -जागी मुसळधार पाऊस पडणार!

 Maharashtra; शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी, आज 22 जून 2024 आज पासून नवीन हवामान अंदाज, आज पासून भाग बदलत बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

प्रथम, आनंदाची बातमी अशी की, आज 22 जून पासून ते 30 जून पर्यंत भाग बदलत बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आजपासून वर्तविण्यात येत आहे.

मागील आठवड्यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या पीक धोक्यात आले होते, मात्र आता दिलासा पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती ते शेतकरी सुद्धा आता या पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करतील. कारण भारतामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेती , व्यवसाय केला जातो. त्याकरिता भारतामध्ये जास्त हवामानावर आधारित शेती केली जाते. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना या हवामानाचा होणार आहे. 

चला तर मग, सविस्तर हवामानाबद्दल माहिती.


  Monsoon update
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी⛈⛈⛈

खास करून म्हणजे, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, विदर्भाचा बराच काही भाग पावसासाठी अनुकूल राहणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही, कारण झाले आठ दिवसापासून पाण्याचा म्हणजेच, पावसाचा मोठा खंड पडलेला असून 22 जून पासून पूर्व विदर्भात पासून पश्चिम महाराष्ट्र पर्यंत पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 





शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता 22 जून पासून भाग बदलत बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता! ⛈⛈⛈⛈


`Monsoon update,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 22 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 


शेतकऱ्यांनी आता राहिलेली पेरणी या पावसामध्ये जवळपास पूर्ण करून घ्यावी, आणि आज पासून भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 



 भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस नेमका कोणत्या ठिकाणी पडणार?⛈⛈




`Monsoon update,शनिवारपासून म्हणजेच 22 जून पासून ते 30 जून पर्यंत उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र ,दक्षिण महाराष्ट्र, व पूर्व महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे, शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

⛈⛈⛈⛈⛈

शेतकऱ्यांसाठी ही अशी` Monsoon update,आनंदाची बातमी आहे की, शेतकऱ्यांची जवळपास 40% शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. उर्वरित राहिलेले 60% शेतकरी पेरणी पासून बाकी राहिले होते, आता त्यांनी या पावसामध्ये पेरणी करून टाकावी आणि जी 40% शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. त्यांनी जे आपले सोयाबीनच पीक शेतामध्ये पेरून टाकले आहे त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी अशी आहे की, जी सोयाबीन जमिनीतून, निघते त्यावेळेसच त्याला पाण्याचे आवश्यकता असते. आणि ती सोयाबीन उगम क्षमता चांगले होण्यासाठी हा पाऊस खूप फायदेशीर ठरणार आहे. 


राज्यामध्ये मागच्या`Monsoon update,आठवड्यामध्ये पूर्ण दिवस कोरडे गेले आहे. आणि आता 22 जून पासून ते 30 जून पर्यंत भाग बदलत बदलत चांगलाच पाऊस होणार आहे, शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन राहिलेली पेरणी पूर्ण करून घ्यावी, राज्यामध्ये मागचे काही दिवस कोरडे गेली होती. आता मात्र मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस भाग बदलत संपूर्ण ठिकाणी जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस भाग बदलत बदलत बरसणार आहे. 


`Monsoon update,या पावसाला ,पूर्व विदर्भातून सुरुवात होणार असून हळूहळू पूर्ण महाराष्ट्र भाग बदलत बदलत जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पाऊस होणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी हा महत्त्वाचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस होणार असून, तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे.  दक्षिण महाराष्ट्र, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण, किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र, या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.


शेतकऱ्यांनी वरील माहितीचा अंदाज घेऊनच पेरणी करावी आणि जर हवामानात बदल झाल्यास त्वरित मेसेज दिला जाईल. हा पाऊस भाग बदलत पडणार असून कोठे व एखाद्या ठिकाणी खूप जास्तीचाई पडू शकतो. आणि शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहूनच पेरणी करावी असा अंदाज याची माहिती हवामान खात्यांनी वर्तवली आहे. या पावसाचा अंदाज 21 ते 30 तारखे दरम्यान असणार आहे प्रत्येकाने या हवामान अंदाजाची माहिती लक्षात घ्यावी, जर हवामानात अचानक बदल झाल्यास खाली दिलेले माहितीचा वाचन करावे.


टीप ; जर हवामानात काही बदल झाल्यास त्वरित मेसेज दिला जाईल, तुम्ही या वेबसाईटला भेट देत रहा तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळून जाईल.

Comments

Popular posts from this blog

New monsoon update/पावसाचा नवीन अंदाज/राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!

महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये, पाऊस जोर धरणार /10 जुलै ते 17 जुलै चा महाराष्ट्रातील एक नवीन हवामान अंदाज /New weather forecast for Maharashtra