राज्यात 23 जून -पर्यंत भाग -बदलुन पाऊस -पडणार /weather in maharashtra 2024
weather in maharashtra 2024/महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यामध्ये 23 जून पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे.
mahrashtra |
राज्यात 23 जून -पर्यंत भाग -बदलत पाऊस,25 जून नंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज (IMD) ⛈⛈
राज्यामध्ये 23 जून ते 24 जून पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा, आणि पेरणी करताना. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कारण 18 जून ते 23 ,24 जून दरम्यान पावसाचा मोठा खंड पडणार आहे.
`weather in maharashtra 2024,राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता जवळपास सर्व शेतकऱ्यांनी पेरणी ही करून टाकली आहे. जवळजवळ यावर्षी सोयाबीन, मका या पिकांचा जास्त पेरणी झालेली आहे.
एकंदरीत लक्षात घेता, सर्व शेतकऱ्यांनी अगोदर काही भागात जास्त पाऊस झाल्यामुळे व जमिनीत जास्त ओलावा असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून टाकली आहे.
राज्यामध्ये 18 जून ते 23 दुनिया दरम्यान पावसाचा खंड असल्यामुळे व काही ठिकाणी भाग बदल पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून टाकले आहेत.
आता मात्र भाग बद्दल पाऊस पडणार असल्यामुळे काही भागात चांगला पाऊस पडेल तर काही भागात उकाड्याचे वातावरण तयार होईल. बऱ्याच भागात उष्णतेची लाट कायम असून, केलेली पेरणी आता धोक्यात आली आहे.
weather in maharashtra 2024
23, 24 जून दरम्यान 25 जून पासून` weather in maharashtra 2024, राज्यामध्ये पुन्हा पाऊस कधी होणार आहे. 25 जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. जालना, परभणी, बीड ,संभाजीनगर, बुलढाणा, मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात 25 जून नंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
राज्यामध्ये 18 जून तेवीस जून दरम्यान हा पाऊस भाग, बद्दल बद्दल मराठवाडा पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र कोकण ,किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र असे अनेक भागात , भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही थोडाफार का होईना पाऊस येणार आहे. जिल्ह्यात व अनेक तालुक्यात तालुका वाईस म्हटल्यानंतर मराठवाड्यातील सर्व तालुक्यात व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात व उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात, कोकण किनारपट्टीतील सर्व तालुक्यात भाग बदल पाऊस पडणार आहे.
राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता, हा पाऊस सर्वत्र पडणार नाही. यामध्ये बरेच जिल्हे आणि बरेच तालुके सुटणार आहे. बहुतांश भागात मुसळधार पाऊस होणार.
राज्यामध्ये पाऊस कधी येणार ? ⛈⛈⛈
`weather in maharashtra 2024,राज्यामध्ये 25 जून नंतर सर्वदूर मसळधार पाऊस होणार आहे. त्या अगोदर हा पाऊस भाग बद्दलच पडणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हा पाऊस 25 जून नंतर सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 25 जून ते 30 जून या दरम्यान हा पाऊस पडणार आहे .बऱ्याचशा भगात हा पाऊस अतिवृष्टी देखील होईल. काही भागत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे 25 जून ते 30 जून हा पाऊस खूपच मुसळधार असल्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
टीप.अचानक जर हवामांत बदल झाला तर ,लवकरच माहिती दिली जाईल .
Comments
Post a Comment