New monsoon update/पावसाचा नवीन अंदाज/राज्यामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होणार!
monsoon update: राज्यामध्ये मागील आठवड्यापासून पावसाचा फार मोठा खंड पडलेला होता. आता मात्र पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यामध्ये एकंदरीत पाहता, मागील आठवडाभर पावसाने दांडी मारली होती. मागील पाऊस हा काही जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. आता मात्र आपण नवीन मान्सून अंदाज पाहणार आहोत, त्या पाठोपाठ, आपण आता कोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज बघणार आहोत. ☔☔☔☔☔ महाराष्ट्र मध्ये सध्या, पावसाची पोषक असे वातावरण तयार होणार आहे. ⛈⛈⛈⛈ ` New monsoon update , महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. आता मात्र पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा मार्गावर दिसून येत आहे. आता मात्र आपण भारतामध्ये पाऊस व पावसाचे हवामान कशाप्रकारे बदली ही पाहणार आहोत. आपण आता सध्या स्थिती अशी आहे की, दोन्ही समुद्रामध्ये पावसाची स्थिती अनुकूल असून सध्या पावसाचे वातावरण तयार होत आहे. ` New monsoon update, अरबी समुद्रामध्ये याहीपेक्षा जास्त पोषक वातावरण तयार होयाला पाहिजे होती, पण मात्र ती पाहिजे ...