पाऊसा बद्दल नवीन अपडेट/बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होणार!
पाऊसा बद्दल आज पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे, तुमच्या माहिती साठी, महाराष्ट्रात मागच्या आठवड्यामध्ये मुंबईच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाऊस झाला . मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. आता हळूहळू महाराष्ट्राचा बराचसा भाग या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.या पाऊसाचे प्रमाण अधिक असणार आहे. या पावसामध्ये तीव्रता ही जास्त असणार आहे. हा पाऊस बंगालचे उपसागर कमी दाबाची क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे पावसाचा वेग जास्त वाढणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये हा पाऊस जास्त जोर नसल्यामुळे मुंबई लगत किनारपट्टी भागात जास्त पडला आणि त्याच पाठोपाठ कोकण किनारपट्टी लागत जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागात हा पाऊस पाहिजे तेवढा अपेक्षितपणे पडलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. या पावसाच्या या आठवड्यामध्ये म्हणजेच वीस तारखेपासून जास्त वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पडणार आहे? आता आपण ते जाणून घेणार आहोत. बंगालच्या सागरातील कमी दाबाचे शेत्र महाराष्ट्र मध्ये मागच्या आ...